Tuesday, 20 October 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
ज्ञानदीप उत्सव मंडळातर्फे दसरा मेळावा उत्साहात संपन्नबुटीबोरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजराबुटीबोरी नगर परिषद: प्रभाग क्रमांक २ मध्ये मुख्य पाणीपुरवठा वाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वायाबुटीबोरीत ‘जय मां बोरी वाली’ मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन; भाविकांची मोठी उपस्थिती४७ ग्रॅम एमडी जप्त; चार आरोपी ताब्यात‘श्री विट्ठल रुक्मणी गरबा ग्रुप’ बना मराठा लायन्स रास गरबा २०२६ का विजेता; जीता ६१ हजार रुपये का प्रथम पुरस्कार!बुटीबोरी में गरबा की धूम: ‘मराठा लायन्स गरबा’ में शामिल हुईं ‘तारक मेहता’ फेम माधवी भिड़े (‘भिड़े मैडम’)सुकळी की महारानी का भव्य आगमन: सुकळी बेलदार एमआईडीसी में मां जगदंबा उत्सव मंडल ने की स्थापना, 18 साल से जारी है परंपरा
BUTIBORI NEWS

बुटीबोरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

Aamchibutibori_admin
20 Oct 202623 वाचने

बुटीबोरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

नागपूरच्या दीक्षाभूमीवरील ऐतिहासिक धम्मदीक्षा घटनेच्या स्मरणार्थ बुटीबोरी शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील विविध भागांत सामाजिक बांधिलकी जपत भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भीमगीतांच्या संगीतमय कार्यक्रमांतून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण बुटीबोरी परिसरात बौद्धमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित बातम्या