Wednesday, 4 November 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
बुटीबोरीतील रस्त्याच्या कामाबाबत खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदनबुटीबोरी की दो बेटियों का महाराष्ट्र अंडर-19 बालिका हॉकी टीम में चयनबुटीबोरीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरणदिवाळीपूर्वीच दिव्यांग बांधवांना मिळाली आनंदाची भेट! सनी चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यशशिस्त, संघटन आणि राष्ट्रभक्तीचा संगम! बुटीबोरीत संघाचा विजयादशमी उत्सव थाटात साजराबुटीबोरीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उच्च प्राथमिक शाळेचा वक्तृत्व स्पर्धेत डंका; संकल्प देशमुख प्रथम, तर विपश्यना रामटेके द्वितीय!स्वच्छता ही सेवा अभियान के तहत ईरा इंटरनेशनल स्कूल एवं नगर परिषद ने चलाया स्वच्छता अभियानडॉ. रमन चौधरी बने आमगांव विधानसभा क्षेत्र के प्रभारी, समर्थकों ने पुष्पगुच्छ भेंट कर दी शुभकामनाएं
BUTIBORI NEWS

बुटीबोरीतील रस्त्याच्या कामाबाबत खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदन

Aamchibutibori_admin
04 Nov 202670 वाचने

खासदार श्यामकुमार बर्वे यांना राजू गावंडे यांचे निवेदन; कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी

बुटीबोरी (जि. नागपूर) : बुटीबोरी नगरपरिषद अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला असून, या कामाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस समितीचे महासचिव राजू गावंडे यांनी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. श्यामकुमारजी बर्वे यांना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी लेखी निवेदन सादर केले.

 

 

संबंधित बातम्या