Monday, 26 October 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
‘वर्धमान सैनिकी’च्या मुलींची चमकदार कामगिरीकोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अन् भुलाबाईच्या गीतांचा गोडवा; विदर्भाची लोकपरंपरा आजही कायमयुवक की निर्मम हत्या , आरोपी गिरफ्तार, प्रेम प्रसंग में विवाद की आशंकाबुटीबोरीतील गौतम सोसायटीत रस्ता व पथदिव्यांचा प्रश्न गंभीर; प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधे रोषबुटीबोरी शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नगराध्यक्ष सुमितजी मेंढे यांच्याशी विशेष संवादज्ञानदीप उत्सव मंडळातर्फे दसरा मेळावा उत्साहात संपन्नबुटीबोरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजराबुटीबोरी नगर परिषद: प्रभाग क्रमांक २ मध्ये मुख्य पाणीपुरवठा वाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया
BUTIBORI NEWS

कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अन् भुलाबाईच्या गीतांचा गोडवा; विदर्भाची लोकपरंपरा आजही कायम

Aamchibutibori_admin
25 Oct 202656 वाचने

बुटीबोरी | वार्ताहर
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विदर्भात भुलाबाईच्या परंपरेचा गोडवा आजही कायम आहे. घराघरांत भुलाबाई आणि भुलोजीची पूजा करून महिला व मुली पारंपरिक गीते गातात. या गीतांतून कौटुंबिक जीवन, नातेसंबंध आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.
भुलाबाईचा उत्सव हा विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून, पिढ्यान्‌पिढ्या ही परंपरा जपली जात आहे. कोजागिरीच्या रात्री चंद्रदर्शन, लक्ष्मीपूजन आणि मसाला दूध प्राशन यामुळे उत्सवात आनंदाचे वातावरण निर्माण होते. नव्या पिढीपर्यंत हा लोकपरंपरेचा वारसा पोहोचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

संबंधित बातम्या