Saturday, 14 November 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
अज्ञात वाहनाच्या धडकेत कामगाराचा जागीच मृत्यूटीजीपीसीईटी में सूचना प्रौद्योगिकी, नवाचार एवं सतत विकास पर राष्ट्रीय सम्मेलन का आयोजन143 किलो डोडा पाउडर किया जब्तअखेर प्रशासनाला जाग! बुटीबोरी एमआयडीसी मार्गावर डिव्हायडर उघडल्याने ‘रॉंग साईड’च्या त्रासातून नागरिकांची सुटकाभीमकुंड येथे वनराई बंधारानिर्मितीदिवाली के पावन अवसर पर बुटीबोरी के वार्ड क्रमांक 7 में पहली बार माँ दुर्गा काली की स्थापना, भक्तों में उत्साह का माहौलशुभ दीपावलीच्या पावन पर्वावर ‘मराठा लायन्स’ परिवारातर्फे बुटीबोरीच्या प्रभाग क्र. ४ मध्ये छत्रपती संभाजी महाराज व भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादनबालाजी कॉन्व्हेन्टचा स्तुत्य उपक्रम: ‘करा दान, मिळवा समाधान’ अंतर्गत बुटीबोरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
BUTIBORI NEWS

अज्ञात वाहनाच्या धडकेत कामगाराचा जागीच मृत्यू

Aamchibutibori_admin
14 Nov 202669 वाचने

बुटीबोरी : बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील मोरारजी ते साळईधाबा मार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या कामगाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुर्गेश नेवारे (वय 32, रा. सोनी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश हा बुटीबोरी येथील एका कंपनीत कामाला लागला होता. 13 नोव्हेंबर रोजी त्याची पहिली ड्युटी होती. सायंकाळी 6.15 ते 6.30 वाजताच्या सुमारास तो पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. बुटीबोरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.

संबंधित बातम्या