बुटीबोरी -पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. हाच संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी रोडवरील भीमकुंड येथे वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य यांच्या कृपाशीर्वादाने व पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य श्री कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी माधवी ठाकूर, मंजुश्री डाहाके, मनीषा पुंड, कल्पना शरद हेडाऊ, जगदीश फालके, प्रमोद चौधरी, अभिषेक कुलकर्णी व इतरांनी पुढाकार घेतला होता.
भीमकुंड येथे वनराई बंधारानिर्मिती
11 Nov 202656 वाचने
संबंधित बातम्या

बुटीबोरी में गरबा की धूम: ‘मराठा लायन्स गरबा’ में शामिल हुईं ‘तारक मेहता’ फेम माधवी भिड़े (‘भिड़े मैडम’)
October 17, 2026439 views

बुटीबोरीतील गौतम सोसायटीत रस्ता व पथदिव्यांचा प्रश्न गंभीर; प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधे रोष
October 24, 2026436 views
बुटीबोरी की दो बेटियों का महाराष्ट्र अंडर-19 बालिका हॉकी टीम में चयन
November 3, 2026419 views

युवक की निर्मम हत्या , आरोपी गिरफ्तार, प्रेम प्रसंग में विवाद की आशंका
October 25, 2026378 views
