प्रतिनिधी – बुटीबोरी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र बुटीबोरी तर्फे दिवाळी मिलन निमित्त आर्थिक बचतीवर मार्गदर्शन व वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम मा श्रीकांत धोत्रे सर सहायक कल्याण आयुक्त नागपूर व मा, छोटू जाधव सर कामगार कल्याण अधिकारी गट क्र 2 नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा, प्रतिक मुनगंटीवार तिरुपती अर्बन बँक प्रतिनिधी हे होते तसेच प्रमुख पाहुणे मा, सौ,प्रीती तम्मेवार मॅडम नृत्य शिक्षका व सौ,कल्पना अंबुले मॅडम सामाजिक कार्यकर्ता व सौ रीता कुटे मॅडम महाकाली फाउंडेशन अध्यक्ष यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केंद्र संचालक मा ,सतीश कुटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पत्रकार तसेच खुशाल कोरेकर व सुनील विश्वकर्मा श टिकेश्वर पारधी
दिनेश कुटे, मधूकर येळणे यांनी परिश्रम घेतले



